उपाळे (मायणी) हे प्रगत, सशक्त आणि आत्मनिर्भर ग्रामविकासाचे उत्तम उदाहरण आहे. गावात शिक्षण, आरोग्य, शेती, स्वच्छता, महिला सशक्तीकरण, जलसंधारण, वृक्षारोपण आणि डिजिटल ग्रामविकास यांसारख्या विविध उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी केली जात आहे. ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे उपाळे (मायणी) गावाने सर्वांगीण विकासाची दिशा स्वीकारली आहे. गावातील प्रगती आणि विकासकामांची काही झलक खालीलप्रमाणे पाहता येईल…!